सर्व नियोक्ते आता २००८ -०९ नंतरच्या कालावधीसाठी त्यांचे पीटीआरसी विवरणपत्रक महाजीएसटी पोर्टल (www.mahagst.gov.in) वर दाखल करू शकतात.रिटर्न टेम्पलेटसाठी कृपया व्यापाऱ्यांकरिता सुविधा >> कार्यपद्धती व नियमपुस्तिका >> क्र. १४ पाहणे.