अभय योजना-२०१९

शासनाची तडजोड योजना जाहीर.कर,व्याज,दंड किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकी तडजोडीची संधी.पहिला टप्पा ०१ एप्रिल २०१९ ते ३० जुन २०१९ व दुसरा टप्पा ०१ जुलै २०१९ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत आहे.