अभय योजना २०१९

अभय योजना २०१९ साठी संकेतस्थळावरील डाऊनलोड मेनूमधील नमुना डाउनलोड करावा व ई सेवाद्वारे लॉगिन करून अपलोड करावा.

अभय योजना २०१९ साठी संकेतस्थळावरील डाऊनलोड मेनूमधील टाइल "इलेक्ट्रॉनिक फॉर्म" मधील नमुना १ आणि नमुना १ ए डाउनलोड करा किंवा खालील दुव्यावर क्लिक करा.

https://mahagst.gov.in/sites/default/files/forms/FORM-I%20%281%29%20%281%29.zip

https://mahagst.gov.in/sites/default/files/forms/FORM-I_A%20%283%29.zip

ई सेवांद्वारे लॉग इन करा किंवा खालील दुव्यावर क्लिक करा.

https://www.mahagst.gov.in/en/log-e-services