अभय योजना २०१९

प्रिय करदाता, महाराष्ट्र शासनाने अभय योजने अंतर्गत प्रथम टप्प्याची आणि दुसऱ्या टप्प्याची अंतिम तारीख वाढविली आहे. त्यानुसार, पहिला टप्पा 31 जुलै 2019 रोजी पर्यंत व दुसरा टप्पा 1 ऑगस्ट 2019 ते 31 ऑगस्ट 2019 पर्यंत आहे.