मुख्य दक्षता अधिकारी, वस्तू व सेवाकर विभाग संपर्क तपशील

भ्रष्टाचारासंबंधी तक्रारींसाठी मा.श्री. संजय भा. दराडे(भा.पो.से.), पोलिस उपमहानिरीक्षक व मुख्य दक्षता अधिकारी, वस्तू व सेवाकर विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना ०२२/२३७६००१२, २३७६०८८३ या क्रमांकावर संपर्क करा.