वस्तू व सेवा कर कायद्यातील प्रास्तवित बदल

"वस्तू व सेवा कर कायद्यातील प्रास्तवित बदल mygov.com या संकेतस्थळावर ( https://www.mygov.in/group-issue/stakeholder-consultation-proposed-changes-gst-laws/ ) उपलब्ध केले आहेत, त्यावरील अभिप्राय स्टेकहोल्डर्सला दिनांक १५.०७.२०१८ पर्यंत पाठविता येतील"