मूल्यवर्धित कर कायदा/केंद्रीय कर कायदा अंतर्गत वर्ष 2019-20 आणि 2020-21 या कालावधीचे वार्षिक विवरण भरण्याची मुदत 30.06.2021.

मूल्यवर्धित कर कायदा/केंद्रीय कर कायदा अंतर्गत वर्ष 2019-20 आणि 2020-21 या कालावधीचे वार्षिक विवरण भरण्याची मुदत 30.06.2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. विवरण भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा लवकरच उपलब्ध करण्यात येईल.