आश्वासित प्रगती योजनेनुसार अधिकारी/कर्मचारी यांना पहिला/दुसरा/तिसरा लाभ

राज्य कर सहआयुक्त (आस्थापना), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या दिनांक १२-६-२०२० च्या आदेशान्वये तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेनुसार ज्या अधिकारी/कर्मचारी यांना अनुक्रमे १०-२०-३० नुसार पहिला/दुसरा/तिसरा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे अशा अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांचे वेतन पुंन:निश्चिती करिता विकल्प त्यांचे संबंधित आस्थापना अधिकारी यांचेकडे ई मेल द्वारे सादर करावेत. ( सोबत सूची जोडण्यात येत आहे.)