एमव्हॅट कायद्याच्या कलम २०(४)(बी)आणि (सी) नुसार २०१६-१७ वर्षासाठी एक सुधारित विवरण पत्रक दाखल करण्याची सुविधा .

एमव्हॅट कायद्याच्या कलम २०(४)(बी) आणि (सी) नुसार २०१६ -१७ वर्षासाठी एक सुधारित विवरण पत्रक दाखल करण्याची सुविधा महाजीएसटी पोर्टलवर उपलब्ध केली आहे. कृपया व्यापारी परिपत्रक ७ टी / २०१८ पहावे .