बांधकाम व्यावसायिकांसाठी जोडपत्र-४.

जे बांधकाम प्रकल्प दि.०१-०४-२०१९ नंतर चालू राहणार आहेत त्यासाठी जुना जीएसटी दर चालू राहावा यासाठी अधिसूचना क्र.०३-२०१९ राज्यकर (दर) दि.३० मार्च २०१९ प्रमाणे जोडपत्र-४ मध्ये विकल्प फार्म भरुन १० मे २०१९ पर्यंत आपल्या विभागीय राज्यकर सहआयुक्त यांच्याकडे सादर करावा.