नमुना ई-७०४ टेम्प्लेट (आवृत्ती ३.०.०) महाजीएसटी संकेतस्थळावरून दि.३१.०१.२०१९ च्या रात्री ८ वाजता काढली जाईल व नवीन (आवृत्ती ३.०.१) उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या वापरकर्त्यांना जुन्या आवृत्तीमध्ये (आवृत्ती ३.०.०) नमुना ई-७०४ अपलोड करावयाचे असतील त्यांनी दि.३१.०१.२०१९ च्या रात्री ८ वाजण्यापूर्वी महाजीएसटी संकेतस्थळावर अपलोड करावेत.