त्वरा करा,कोणत्याही प्रकारचा विलंब शुल्क न भरता व्यवसायकर नोंदणीधारकांसाठी सर्व प्रलंबित विवरणपत्रे भरण्यासाठीचा अंतिम दिनांक ३0/९/२0२0 पर्यंत वाढविण्यात आला आहे.तरी आपली व्यवसायकराची प्रलंबित असलेली विवरणे त्वरीत भरा.कृपया महाराष्ट्रशासन राजपत्र दिनांक 0२/ ९/२0२0 अनुसार प्रकाशित अधिसूचना पहा.