व्यवसायकर नोंदणी धारकांसाठी सर्व प्रलंबित विवरणपत्रे भरण्यासाठीचा अंतिम दिनांक ३१ /०७/२०२०.

त्वरा करा !!! कोणत्याही प्रकारचा विलंब शुल्क न भरता व्यवसायकर नोंदणी धारकांसाठी सर्व प्रलंबित विवरणपत्रे भरण्यासाठीचा अंतिम दिनांक ३१ /०७/२०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. कृपया महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक २२/ ०६ /२०२० अनुसार प्रकाशित अधिसूचना पहा.