राज्य कर अधिसूचना क्रमांक ६७/२०१८ ला अनुसरून ३१ जानेवारी २०१९ पर्यंत मायग्रेशन विंडो पुन्हा उघडण्यात आली आहे. यासाठी व्यापार परिपत्रक क्रमांक १८ टी / २०१८ मध्ये स्पष्ट केलेली प्रक्रिया अनुसरण करण्यात यावी.