चुकीच्या पॅनमुळे प्रोफाइल तयार करण्यात समस्या येत असल्यास

प्रिय करदाते - चुकीच्या पॅनमुळे प्रोफाइल तयार करण्यात समस्या येत असल्यास पॅन कार्डच्या दुरुस्तीसाठी पॅन कार्डच्या प्रतीसह acmahavikas001@mahagst.gov.in ई-मेल वर संपर्क साधावा.