वस्तू व सेवा कर विभागाकरिता विडिओ कॉन्फरन्सिंग उपकरणे आणि अनुषंगिक समर्थन सेवा खरेदी निविदा

महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभाग करिता विडिओ कॉन्फरन्सिंग उपकरणे आणि अनुषंगिक समर्थन सेवा खरेदी करण्यासाठी निविदा आता https://mahatenders.gov.in वर उपलब्ध आहे आणि विभागाच्या संकेत स्थळावरील डाउनलोड विभागात >> निविदा/सूचना/जाहिरातींमध्ये उपलब्ध आहे.