"निर्दिष्ट जीएसटी विवरणासाठी उशिराची फी माफ करण्यात आल्याबाबत"

कसूर कालावधी जुलै २०१७ ते सप्टेंबर २०१८ साठीचे जीएसटीआर -१, जीएसटीआर -३ बी आणि जीएसटीआर-४ चे विवरण दिनांक २२ डिसेम्बर २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत दाखल करणाऱ्या कसूरदार करदात्यांना उशिराची फी माफ करण्यात आली आहे