संकेतस्थळ माहिती व्यवस्थापक

श्री.निलेश शिवाजीराव घाटे
राज्यकर उपआयुक्त,
SCS -MHV -E -००१,
कक्ष क्रमांक ९०१ ,९ वा मजला,
जुनी इमारत,GST भवन,
माझगाव,मुंबई -४०००१०
फोन ०२२-२३७६०७९९

ई-मेल: ghate.ns@mahagst.gov.in

अस्वीकरण:-

संकेतस्थळावरील माहिती आणि  संकेतस्थळाची उपलब्धता यासाठी संकेत माहिती व्यवस्थापकांशी संपर्क साधता  येउ  शकतो.

ई-सेवांशी संबंधित कोणत्याही  समस्यांसाठी पुढील दुव्यांचा वापर करावा.

https://mahagst.gov.in/en/may-i-help-you

 

आवाहन:-

सर्व ई-सेवांशी संबंधित समस्यांसाठी मदत कक्षाकडे (हेल्पडेस्क)सेवा विनंती नोंदवावी .याबाबत संकेत माहिती व्यवस्थापकांशी संपर्क करू नये.

सर्व व्यापाऱ्यांना विनंती करण्यात येते की, शेवटच्या क्षणी गैरसोय टाळण्यासाठी लवकरात लवकर  नमुना ई-704 दाखल करावेत .